मराठी लेख, मराठी साहित्य, संत महिपती ताहराबादकर जीवन परिचय,साहित्य परिचय
Marathi articles on life of Saint Mahipati Taharabad Dist. Ahmednagar
बुधवार, 7 दिसंबर 2011
Sant Mahipati Samadhi
संत महिपती बुवा ताहराबादकर (ता.राहुरी जि. अहमदनगर) यांची समाधी ताहराबाद येथे आहे. महिपती बुवा आपल्या घराच्या जवळ असलेल्या बागेत नेहमी पांडुरंगाचे स्मरण करीत त्याच ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ निर्माण केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें